(CABINET SECRETARIAT) मंत्रिमंडळ सचिवालयात 250 जागांसाठी बंपर भरती – cabinet secretariat recruitment 2025 apply online

भारत सरकारच्या (Cabinet Secretariat Recruitment) मंत्रिमंडळ सचिवालयात 250 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फी , नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची प्रक्रिया व पद्धत, अर्ज करण्यासाठीची अधिकृत लिंक , या नोकरीचा GR PDF, अधिकृत वेबसाईट (official website) इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Cabinet secretariat recruitment 2025
Cabinet secretariat recruitment 2025

(Cabinet Secretariat Recruitment) मंत्रिमंडळ सचिवालयात 250 जागांच्या भरती – cabinet secretariat recruitment 2025

 पदाचे नाव व पदसंख्या 

पदाचे नाव : Deputy FieldOfficer (Technical) (डेप्युटी फील्ड ऑफिसर)

विषय :

पद क्र.पदाचे नाव विषयपद संख्या
1Deputy FieldOfficer (Technical)Computer Science/IT124
Data Science / Artificial Intelligence10
Electronics and / or Communication/ Telecommunication95
Civil Engineering2
Mechanical Engineering2
Physics6
Chemistry4
Mathematics2
Statistics2
Geology3
   एकूण जागा250

शैक्षणिक पात्रता – Eligiblity Criteria

B.E / B.Tech –खालील शाखा असणे आवश्यक आहेत.

  • Computer Science / IT / Data Science /Artificial Intelligence
  • Electronics / Communication /Telecommunication
  • Civil Engineering
  • Mechanical Engineering
  • किंवा M.Sc – खालील विषयांमध्ये
    • Physics, Chemistry, Mathematics, Statistics, Geology
    • GATE 2023 / 2024 / 2025

Age limit – वयोमर्यादा : 14 डिसेंबर 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट 

Exam fee – परीक्षा शुल्क : कोणतेही शुल्क आकरले जाणार नाही (No Application Fee)

 Last date for application – अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2025

( Official Website ) अधिकृत वेबसाइट : cabsec.gov.in

नोकरी ठिकाणनवी दिल्ली
 अर्ज करण्याची पद्धतOffline
GR PDFयेथे क्लिक करा
Apply Form येथे क्लिक करा

अधिकृत PDF नोटिफिकेशन (Notification) काळजीपूर्वक वाचा

फॉर्म डाउनलोड करा
अर्जाचा फॉर्म PDF किंवा ऑफलाइन अर्ज फॉर्म नोटिफिकेशनमध्ये दिला असू शकतो.

फॉर्म भरा

  1. तुमची वैयक्तिक माहिती(Personal information), शैक्षणिक माहिती(Educational Information) आणि GATE Score भरा
  2. बँक खात्याची काळजीपूर्वक माहिती द्या – Bank Details
  3. सर्व आवश्यक कागदपत्रे ( Educational Documents, GATE scorecard, ID proof इ.)

अर्ज पाठवणे
अर्ज आणि सर्व कागदपत्रे self-attested करून खालील पत्त्यावर पोस्टद्वारे पाठवा: Post Bag No. 001, Lodhi Road Head Post Office, New Delhi – 110003

वैयक्तिक मुलाखत आणि निवड

GATE स्कोअरच्या आधारावर शॉर्टलिस्टिंग होईल.

त्यानंतर मुलाखत, डॉक्युमेंट वेरीफिकेशन आणि वैद्यकीय तपासणी होऊ शकते.

About me

मी PublicVartaचा संस्थापक असून, शासकीय योजना आणि सरकारी नोकऱ्यांच्या क्षेत्रात मला 4+ वर्षांचा अनुभव आहे.
सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने सरकारी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे.