Maharashtra Police Bharti Last Date 2025

Maharashtra Police Bharti Last Date 2025 | महाराष्ट्र राज्य पोलीस भरती शेवटची तारीख 2025

(Maharashtra Police Bharti Last Date 2025) महाराष्ट्र पोलीस भरती (Maharashtra Police Bharati) 2025 तसेच SRPF भरती 2025 (State Reserve Police Force) या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात तब्बल 15,300 पेक्षा अधिक पदांची पोलिस भरती महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. सुरुवातीला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2025 होती.पण आता महाराष्ट्र सरकारने ही मुदत 7 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे ज्यांना पोलिस भरतीसाठी अर्ज भरायचा असेल त्यांना अजून काही दिवसांची संधी उपलब्ध झालेली आहे. जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल, तर आताच अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव & तपशीलPost Name And Details

Total: 15300 पेक्षा जास्त जागा उपलब्ध जागा

अ. क्र.पदाचे नाव (Post Name)पद संख्या
1.पोलीस शिपाई (Police Constable)12624
2.पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)515
3.पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)1566
4.पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) 113
5.कारागृह शिपाई (Prison Constable)554
एकूण 15300 पेक्षा जास्त जागा

जिल्हयानुसार उपलब्ध असलेल्या जागा (District Wise Vaccencies) | Maharashtra Police Bharti Last Date 2025

अ. क्र.जिल्हानिहाय पद संख्या 
1मुंबई शहर2643
2ठाणे शहर654
3पुणे शहर1968
4नागपूर शहर725
5पिंपरी चिंचवड322
6मिरा भाईंदर921
7सोलापूर शहर85
8नवी मुंबई527
9लोहमार्ग मुंबई743
10ठाणे ग्रामीण167
11रायगड97
12रत्नागिरी108
13सिंधुदुर्ग87
14नाशिक ग्रामीण380
15धुळे शहर 133
16लोहमार्ग छ. संभाजीनगर93
17वाशिम48
18अहिल्यानगर73
19कोल्हापूर88
20पुणे ग्रामीण72
21लोहमार्ग नागपूर18
22सोलापूर शहर 90
23छत्रपती संभाजीनगर ग्रामीण57
24छत्रपती संभाजीनगर शहर150
25परभणी97
26हिंगोली64
27लातूर46
28नांदेड199
29अमरावती ग्रामीण214
30अकोला161
31बुलढाणा162
32यवतमाळ161
33नागपूर ग्रामीण272
34वर्धा134
35गडचिरोली744
36चंद्रपूर215
37भंडारा59
38गोंदिया69
39लोहमार्ग (पुणे)54
40पालघर165
41बीड174
42धाराशिव148
32जळगाव171
44जालना156
45सांगली शहर 59
Total (एकूण) 13700 पेक्षा अधिक जागा
पोलीस शिपाई-SRPF (State Reserve Police Force)
1पुणे SRPF 173
2पुणे SRPF 2120
3नागपूर SRPF 452
4दौंड SRPF 5104
5धुळे SRPF 671
6दौंड SRPF 7165
7गडचिरोली SRPF 1385
8गोंदिया SRPF 15171
9कोल्हापूर SRPF 1631
10चंद्रपूर SRPF 17244
11काटोल नागपूर SRPF 18159
12वरणगाव  SRPF 20291
Total (एकूण)1500+
Grand Total15300 पेक्षा अधिक जागा

शैक्षणिक पात्रता- (Educational Qualification) | Maharashtra Police Bharti Last Date 2025

  1. पोलीस शिपाई(police Constable),पोलीस शिपाई-वाहन चालक(Police Constable Driver), पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  2. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

शारीरिक पात्रता – (Physical Eligibility) | Maharashtra Police Bharti Last Date 2025

उंची व छाती पुरुष (Male)महिला (Female)
उंची (Height)165 सेमी 155 सेमी
छाती (Chest)79 सेमी (न फुगवता)

शारीरिक परीक्षा – (Physical Exam) – Maharashtra Police Bharti Last Date 2025

घटक पुरुष (Male)महिला (Female)गुण (Marks)
धावणी1600 मीटर800 मीटर20 गुण
धावणी100 मीटर100 मीटर15 गुण
गोळा फेक15 गुण
Total – 50 गुण 

हे पण वाचा (Read This)

भारतीय रेल्वेमध्ये 2570 जागांसाठी भरती – RRB JE Bharti 2025 | Railway Recruitment Board Bharti 2025

वयाची अट (Age Eligiblity Criteria) – 30 नोव्हेंबर 2025 रोजी (सुधारित तारीख – 07/12/2025), [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

  1. पोलीस शिपाई(Police Constable), पोलीस बॅन्डस्मन आणि कारागृह पोलिस शिपाई –  वय 18 ते 28 वर्षे
  2. पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable Driver)- वय 19 ते 28 वर्षे
  3. पोलीस शिपाई-SRPF(State Reserve Police Force)-  वय 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location)-  संपूर्ण महाराष्ट्र (All Over Maharashtra)
फी (Fee) –  खुला प्रवर्ग- ₹450/-    मागास प्रवर्ग- ₹350/-
अर्ज करण्याची पद्धत –  Online (ऑनलाइन)
महत्त्वाच्या तारखा (Important Dates) –  Online अर्ज करण्याची शेवटची तारीख सुधारित तारीख – 07 डिसेंबर 2025

परीक्षा – नंतर कळवले जाईल.

महत्वाच्या लिंक्स (Important Links) | Maharashtra Police Bharti Last Date 2025

Official Notification (जाहिरात) येथे क्लिक करा
Online Application (ऑनलाइन अर्ज) येथे क्लिक करा
Official Website (अधिकृत वेबसाइट)येथे क्लिक करा
age Calculator येथे क्लिक करा
Join Whatsapp Groupयेथे क्लिक करा
join Telegram Groupयेथे क्लिक करा

Official Website Page

Maharashtra Police Bharti Last Date 2025
Police Bharati Official Website Page 2025

About me

मी PublicVartaचा संस्थापक असून, शासकीय योजना आणि सरकारी नोकऱ्यांच्या क्षेत्रात मला 4+ वर्षांचा अनुभव आहे.
सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने सरकारी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे.