IPPB (इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक) 2025 साठी नवीन भरती निघाली आहे. India Post Payments Bank Recruitment 2025 Apply Online या सरकारी बँकेमध्ये Assistant Manager आणि Junior Associate या पदांसाठी एकूण 309 जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
जर तुम्ही पदवीधर आहात आणि तुमचं वय आणि पात्रता बरोबर असेल तर तुम्हा सर्वांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. पण फक्त वेळेत अर्ज करणं महत्वाचं आहे व सुरुवातीला अधिकृत जाहिरात नीट वाचून घ्या.
Other Latest Jobs 2025
भारतीय रेल्वेमध्ये 2570 जागांसाठी भरती – RRB JE Bharti 2025 | Railway Recruitment Board Bharti 2025
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2025 | India Post Payments Bank Recruitment 2025 Apply Online
| तपशील (Details) | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2025 |
| Official Website (अधिकृत वेबसाइट) | https://ippbonline.bank.in/ |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| पदाचे नाव (Post Name) | Assistant Manager & Junior Associate |
| एकूण पदे (Total post) | 309 जागा |
| शैक्षणिक पात्रता (Qualification) | कोणत्याही शाखेतील पदवी (Any Degree) |
| अर्ज करण्याचा प्रकार | Online |
| निवड पद्धत | Exam |
पदाचे नाव -Post Name | India Post Payments Bank Recruitment 2025 Apply Online
| अ. क्र. | पदाचे नाव (Post Name) | एकूण पदे (Total Post) |
| 1. | Assistant Manager | 110 |
| 2. | Junior Associate | 199 |
| Total | 309 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) | India Post Payments Bank Recruitment 2025 Apply Online
| पदाचे नाव (Post Name) | Qualification |
| Assistant Manager & Junior Associate | कोणत्याही शाखेतील पदवी |
वय (Age Limit)
| Assistant Manager | 20 ते 35 वर्ष |
| Junior Associate | 20 ते 32 वर्ष |
Exam Fee – परीक्षा फी
| Exam Fees | रु. 750/- |
अर्ज करण्याची प्रक्रिया – How to Apply | India Post Payments Bank Recruitment 2025
- सर्वप्रथम अधिकृत IPPB भरती पोर्टलवर जा — IPPB चे वेबसाइट – Apply Online लिंक
- Apply Online / Recruitment 2025 हा पर्याय निवडा.
- तुमची वैयक्तिक माहिती(Personal Information), शैक्षणिक माहिती(Educational Information), वय (Age) इ. डिटेल्स भरून घ्या.
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे Scan करून Upoad करा.
- अर्ज फी भरा.
- भरलेला अर्ज Submit करा व अर्जाची Acknowledgement Number किंवा Application ID जतन करून ठेवा.
महत्त्वाच्या तारीखा व अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2025.
IPPB या नोकरीची संधी का घेतली पाहिजे | India Post Payments Bank Recruitment 2025
- IPPB (इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक) म्हणजे फक्त एक बँक नाही ती आपल्या देशातील पोस्ट नेटवर्क आणि (Digital Payment Banking) दोन्हीची संधी एक प्रकारची महत्वाची संस्था आहे.
- Graduation, वय, काही सामान्य पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही एक सुवर्णसंधी असून ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे.
- जर तुम्ही गेल्या वर्षी तुम्ही बँक किंवा कॉंम्प्युटर संबंधित कोणती सरकारी परीक्षा दिली नसेल तर तुमच्यासाठी हा एक मजबूत पर्याय उपलब्ध झाला आहे.
महत्वाच्या तारखा – (Important Dates)
| अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक (Start Date) | 11-11-2025 |
| अर्जाची अंतिम दिनांक (Last Date) | 01-12-2025 |
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
अधिकृत वेबसाइट – https://ippbonline.bank.in/
अर्ज करा (Apply Now) – https://ibpsreg.ibps.in/ippbloct25/

महत्वाची सूचना – Important Notice
अर्जदारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागाद्वारे प्रसिध्द करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून शैक्षणिक पात्रता, वय, आरक्षण, व अन्य पात्रता इ. सर्व गोष्टी तपासून घ्याव्या आणि त्यानंतरच प्रसिद्ध झालेल्या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.अर्ज करताना सर्व कागदपत्रे नीट तपासून घ्या चुकीची माहिती भरली की अर्ज रद्द (Reject) होऊ शकतो याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.अर्ज भरत असताना तुमचा मोबाइल नंबर व ईमेल (Mobile Numebr – E-mail ID) बरोबर द्या,कारण सर्व सूचना येथे येतात.





