Railway Recruitment Board Bharti 2025 | तुम्ही जर 2025 मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma) / B.Sc. (Physics/Chemistry) पूर्ण केला असेल तर Railway Recruitment Board (RRB) यांच्याकडून घेण्यात येणारी RRB JE Recruitment 2025 तुमच्यासाठी खास सुवर्णसंधी असणार आहे. या सरकारी नोकर भरतीमध्ये 2500 हून अधिक जागांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे पात्र असलेल्या विद्यार्थ्यानी संपूर्ण तपशील काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या जागांसाठी अर्ज करू शकतात.
RRB JE Bharati 2025 ( रेल्वे भरती बोर्ड ) – महत्वाचे
अर्ज कसा करावा – How To Apply | Railway Recruitment Board Bharti 2025
- वय व शैक्षणिक पात्रता तपासा.
- Official Website — rrbapply.gov.in RRB च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
- ragistration करून मोबाइल नंबर आणि ईमेल verify करा.
- दिलेल्या अर्जामध्ये वैयक्तिक तपशील, शैक्षणिक माहिती भरावी व त्यानंतर, फोटो, सही, इतर महत्वाची कागदपत्रे Scan करून अपलोड करा.
- अर्ज Submit करण्याआधी भरलेली सर्व माहिती नीट तपासून घ्या.
- ऑनलाइन परीक्षा शुल्क (Exam Fee) Debit/Credit कार्ड, Net Banking, UPI यापैकी कोणत्याही एका पद्धतीने फी भरा.
अर्जाच्या शेवटच्या कालावधीमध्ये वेबसाईट स्लो होऊ शकते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर अर्ज करा.
हे पण वाचा : मंत्रिमंडळ सचिवालयात 250 जागांसाठी बंपर भरती – cabinet secretariat recruitment 2025 /https://publicvarta.in/cabinet-secretariat-recruitment-2025-apply-online/
RRB JE Bharati 2025 (Railway Recruitment Board Bharti 2025) – महत्वाच्या तारखा (Important Dates)
| तपशील | महत्वाच्या तारखा (Important Dates) |
| जाहिरात प्रसिद्ध | 04 ऑक्टो 2025 |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 31 ऑक्टो 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 नोव्हें 2025 (रात्री 11:59 PM) |
| शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 02 डिसें 2025 |
| अर्जातील दुरुस्ती | 03 डिसें 2025 ते 12 डिसेंबर 2025 |
| उमेदवारांनी तपशील सादर करण्याची तारीख | 13 डिसें 2025 ते 17 डिसेंबर 2025 |
Railway Recruitment Board Bharti 2025 – महत्त्वाच्या बाबी – Important Tips
अर्ज फक्त Online माध्यमातून मध्ये स्वीकारला जातो. इतर माध्यमांनी पाठवलेले अर्ज मान्य केले जाणार नाही.
एका उमेदवाराने फक्त एकच अर्ज करावा. जर एकापेक्षा जास्त पोस्ट निवडल्या तर अर्ज रद्द होऊ शकतो.
अर्ज भरताना फोटो / स्वाक्षरी / SC-ST (जात प्रमाणपत्र) (जर लागू असेल तर) योग्य Format व साईझमध्ये अपलोड करा. चुकीची कागदपत्रे आढळल्यास असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो याची सर्वांनी काळजी घेऊन अर्ज भरावा.
भरतीसंबंधी सर्व अधिकृत सूचना व Latest Updates फक्त रेल्वे भारती बोर्डाच्या अधिकृत RRB वेबसाईटवर पाहाव्यात.
जर तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा. वेळ संपण्याआधी अर्ज भरल्याने कोणत्याही तांत्रिक अडचणीचा धोका कमी होतो. अर्ज करताना सर्व महत्वाची कागदपत्रे व माहिती तयार ठेवा.
निवड प्रक्रिया (Selection Process)
- Computer Based Test (CBT)
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
- वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
Railway Recruitment Board Bharti 2025 – संपर्क (Helpline)
ईमेल – rrb.help@csc.gov.in
RRB JE Bharati 2025 – अधिकृत वेबसाइट्स
रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) च्या काही मुख्य वेबसाइट खाली दिल्या आहेत.





