भारत सरकारच्या (Cabinet Secretariat Recruitment) मंत्रिमंडळ सचिवालयात 250 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फी , नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची प्रक्रिया व पद्धत, अर्ज करण्यासाठीची अधिकृत लिंक , या नोकरीचा GR PDF, अधिकृत वेबसाईट (official website) इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

(Cabinet Secretariat Recruitment) मंत्रिमंडळ सचिवालयात 250 जागांच्या भरती – cabinet secretariat recruitment 2025
पदाचे नाव व पदसंख्या
पदाचे नाव : Deputy FieldOfficer (Technical) (डेप्युटी फील्ड ऑफिसर)
विषय :
| पद क्र. | पदाचे नाव | विषय | पद संख्या |
| 1 | Deputy FieldOfficer (Technical) | Computer Science/IT | 124 |
| Data Science / Artificial Intelligence | 10 | ||
| Electronics and / or Communication/ Telecommunication | 95 | ||
| Civil Engineering | 2 | ||
| Mechanical Engineering | 2 | ||
| Physics | 6 | ||
| Chemistry | 4 | ||
| Mathematics | 2 | ||
| Statistics | 2 | ||
| Geology | 3 | ||
| एकूण जागा | 250 |
शैक्षणिक पात्रता – Eligiblity Criteria
B.E / B.Tech –खालील शाखा असणे आवश्यक आहेत.
- Computer Science / IT / Data Science /Artificial Intelligence
- Electronics / Communication /Telecommunication
- Civil Engineering
- Mechanical Engineering
- किंवा M.Sc – खालील विषयांमध्ये
- Physics, Chemistry, Mathematics, Statistics, Geology
- GATE 2023 / 2024 / 2025
Age limit – वयोमर्यादा : 14 डिसेंबर 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत व SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
Exam fee – परीक्षा शुल्क : कोणतेही शुल्क आकरले जाणार नाही (No Application Fee)
Last date for application – अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2025
( Official Website ) अधिकृत वेबसाइट : cabsec.gov.in
| नोकरी ठिकाण | नवी दिल्ली |
| अर्ज करण्याची पद्धत | Offline |
| GR PDF | येथे क्लिक करा |
| Apply Form | येथे क्लिक करा |
अधिकृत PDF नोटिफिकेशन (Notification) काळजीपूर्वक वाचा
फॉर्म डाउनलोड करा –
अर्जाचा फॉर्म PDF किंवा ऑफलाइन अर्ज फॉर्म नोटिफिकेशनमध्ये दिला असू शकतो.
फॉर्म भरा –
- तुमची वैयक्तिक माहिती(Personal information), शैक्षणिक माहिती(Educational Information) आणि GATE Score भरा
- बँक खात्याची काळजीपूर्वक माहिती द्या – Bank Details
- सर्व आवश्यक कागदपत्रे ( Educational Documents, GATE scorecard, ID proof इ.)
अर्ज पाठवणे –
अर्ज आणि सर्व कागदपत्रे self-attested करून खालील पत्त्यावर पोस्टद्वारे पाठवा: Post Bag No. 001, Lodhi Road Head Post Office, New Delhi – 110003
वैयक्तिक मुलाखत आणि निवड
GATE स्कोअरच्या आधारावर शॉर्टलिस्टिंग होईल.
त्यानंतर मुलाखत, डॉक्युमेंट वेरीफिकेशन आणि वैद्यकीय तपासणी होऊ शकते.





